शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनासाठी आज पालिकेत बैठक
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी…
चिंचवडची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढविणार, प्रचार सुरु करा – अजित पवार
पुणे, दि.३ (पीसीबी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यासाठी मित्र पक्षांशी चर्चा सुरु आहे. ही राष्ट्रवादीला सुटेल. घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविली जाईल. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार सुरु…
एमएसएमई क्षेत्रासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आशादायी..
चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांच्याकडून 'बजेट' चे स्वागत... पिंपरी दि. २ (पीसीबी) :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) गुरुवारी (दि.…
चिंचवड पोटनिवडणुकीत ‘आप’ने ठोकला शड्डू.
दोन दिवसात आपचा उमेवार जाहीर करणार - हरिभाऊ राठोड पिंपरी, दि. २ (पीसीबी) - आम आदमी पार्टीच्या आकुर्डी येथील कार्यालयात 'आप'चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड, पुणे…
नागपुरात भाजपला मोठा दणका, महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांचा विजय
नागपूर, दि. २ (पीसीबी) - भाजपचे राज्याचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मतदारसंघात विरोधकांनी मोठा दणका दिला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा…
भाजपच कसबा उमेदवारीचाही निर्णय झाला
- चिंचवडला आश्विनीताई, तर कसब्यातून शैलेश टिळक यांच्या नावाची फक्त घोषणा बाकी पुणे, दि. २ (पीसीबी) : महाआघाडी म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे सर्व भाजप विरोधक एकत्र लढण्याची चिन्ह दिसू…
भाजपमध्ये उमेदवारीचा मोठा घोळ, आश्विनीताई की शंकरशेठ काही ठरेना
-अश्विनी जगताप आणि शंकर जगताप दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत. पिंपरी-चिंचवड शहरात राजकिय घडामोडींना वेग… चिंचवड, दि. २ (पीसीबी) - - दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या…
भाजपने उमेदवार ठरवला ? लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी घेतले भाजपसाठी अर्ज !
चिंचवड, दि. २ (पीसीबी) - आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे सर्वांचं…
‘या’ कर्मचा-यांना बायोमेट्रिकमधून सवलत
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्बमधून सवलत देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप…
जगताप कुटुंबाच्या विरोधात घरातूनच दुसरे जगताप रिंगणात उतरणार
चिंचवड, दि. २ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून पिंपरी- चिंचवड शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. चिंडवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे.भाजपाकडून जगताप यांच्या पत्नी…

