तुर्की भूकंप बळी आकडा १० हजारावर
तुर्की, दि. ७ (पीसीबी)- सोमवारी आलेल्या भीषण भूकंपामुळं तुर्की आणि सीरियामध्ये परिस्थिती अतिशय भयावह वळणावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 7.8 रिश्टर स्केलच्या पहिल्या भूकंपानंतरही तुर्कीमध्ये जवळपास तीनहून अधिक भूकंपाचे धक्के बसले.…
राहुल कलाटे वंचितचे उमेदवार ? प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा
चिंचवड, दि. ७ (पीसीबी) : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे.राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही…
राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे आमने-सामने; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
चिंचवड, दि. ७ (पीसीबी) - महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे निवडणूक कार्यालयात आमने-सामने आले होते. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना उचलून घेत…
राहुल कलाटे यांना शांत कऱण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न,
- महाआघाडीचे उमेदवार नाना काटेंच्या बरोबर शिवसेना असल्याचे स्वतः उध्दव ठाकरेंचे स्पष्टीकरण चिंचवड, दि. ७ (पीसीबी) - आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही…
अजित पवार यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज
चिंचवड, दि. ७ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत काटे यांनी अर्ज दाखल…
कसब्यात दाभेकर यांची बंडखोरी, `आप` कडून विजय कुंभार
पुणे, दि. ७ (पीसीबी) : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसेभेच्या पोटनिवडणुका वेगळ्या वळणावर पोहचल्या आहेत. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठीही…
बाळाासाहेब थोरात यांंना भाजपची ऑफर
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : नुकताच कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते पदाचा राजीनामा बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसमधील वाद विकोपाला गेल्याचं समोर आले आहे. कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र यानिमित्ताने समोर…
काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, विधीमंडळ नेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत.…
शिवसेनेचे राहुल कलाटे अपक्ष लढणार
- महाविकास आघाडीतील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्यावतीने या पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे…
नाना काटे महाआघाडीचे उमेदवार
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकिसाठी महाआघाडीची उमेदवारी नाना काटे यांना जाहीर कऱण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासंदर्भातील ट्वीट नुकतेच केले आहे. राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित…

