निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिसांचे पथसंचलन
सांंगवी, दि. १५ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी मंगळवारी (दि. १४) सकाळी दहा ते दुपारी बारा…
सरबत विक्रेत्यास मारहाण करून केले बेशुद्ध
देहूरोड, दि. १५ (पीसीबी) - तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बर्फ खाण्यासाठी सरबतच्या गाड्यावर गेला. तिथून बर्फ घेऊन जात असताना त्याने अचानक स्टीलच्या डब्याने सरबत विक्रेत्यास मारून बेशुद्ध केले. ही घटना देहूगाव…
उघड्या दरवाजावाटे ७० हजारांची चोरी
निगडी, दि. १५ (पीसीबी) - खोलीच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी खोलीतून दागिने आणि रोख रक्कम असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी सात ते साडेसात…
बनावट कागदपत्रे बनवून माथाडी कामगार मंडळाची फसवणूक
चिंचवड, दि. १५ (पीसीबी) - माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या नावाने बनावट लेटरहेड बनवून ते कंपनीत देऊन माथाडी कामगार मंडळाची फसवणूक केली. याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू देवराम वाळुंज…
स्पा सेंटर मधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
चिखली, दि. १५ (पीसीबी) - स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा चिखली पोलिसांनी पर्दाफाश केला. स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करत त्याच्यासह स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…
सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा
किवळे, दि. १५ (पीसीबी) - सार्वजनिक ठिकाणी थांबून लैंगिक हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १४)…
गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक
मावळ, दि. १५ (पीसीबी) - विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ९५३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही…
मद्यपी तरुणांचे पोलिसांशी उद्धट वर्तन
रावेत, दि. १५ (पीसीबी) - दोघा मद्यपींनी हॉटेल मधील वेटरला सिगारेट घेण्याच्या कारणावरून मारहाण केली आणि दुचाकीवरून भरधाव वेगात पळ काढला. मात्र मद्यपी चालकाचे नियंत्रण सुटून दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतरही…
एक वर्षासाठी चेतन बेंद्रे आपमधून निलंबित
आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना 1 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. चिंचवड दि. १५ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपने मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली…
आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा लांबणीवर
भारत दि. १५ (पीसीबी) - ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आंतररष्ट्रीय हॉकी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यत काही महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.…

