मतदान यंत्रांच्या ‘कमिशनिंग’ प्रक्रियेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात
पिंपरी (दि १६) - चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया आज (बुधवार) सुरु झाली. यामध्ये 714 कंट्रोल युनिट, 1428 बॅलेट युनिट आणि…
महाशिवरात्री व्रत कसे साजरे करावे ?
प्रस्तावना यावर्षी 18 फेब्रुवारी अर्थात माघ कृ.पक्ष त्रयोदशी या दिवशी महाशिवरात्र असून संपूर्ण देशभरात ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.प्रत्येक प्रांतानुसार त्यात्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते.महाशिवरात्री हे…
महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको !
आसाम सरकारने 14 फेब्रुवारी 2023 या दिवशी एक जाहिरात प्रसारीत करून पुण्यातील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गुवाहाटी येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात…
ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण व शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ फुगेवाडी गावठाण तर्फे फुगेवाडी येथील शिवतीर्थावर श्रीमान योगी कादंबरी वाचन सोहळ्याचे आयोजन
चिंचवड, दि. १५ (पीसीबी) - फुगेवाडी गावातील ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण व शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ हे सतत समाजप्रती जागृती करण्यासाठी छोटे ऊपक्रम राबवतात, किल्लोत्सव स्पर्धा, शिववंदाना प्रचार…
भविष्याचा वेध घेऊन पावले न टाकल्यास ऱ्हास अटळ; माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचा विद्यार्थी-पालकांना इशारा
पुणे, दि. १५ (पीसीबी) - तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबरोबरच त्याच्या प्रत्येक बदलाचा स्वीकार करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. कारण बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज बनली आहे. उद्याच्या जगात काय घडणार आहे,…
भीमाशंकर ज्योर्तीलिंगावर आसाम सरकारने केलेल्या दाव्याचा निषेध : अँड. तापकीर
आळंदी दि. १५ (पीसीबी) - देशातील व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने दावा केल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्याने आसाम सरकारचा श्री संत…
आधी उद्योग गेले, नंतर रोजगार गेला आता देवही जात आहेत
मुंबई, दि. १५ (पीसीबी) : राज्याच्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या मुद्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून राज्यातून वेदांता आणि फॉक्सक्वॉन प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यामुळे विरोधकांनी…
चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार जोमात असतानाच भाजपला मोठा धक्का
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिचा प्रचार जोमात सुरू असतानाच भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. पिंपळे निलख येथील भाजपचे अत्यंत प्रभावी आणि आक्रमक माजी नगरसेवक तुषाक कामठे…
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची पदयात्रा
पिंपरी, दि. १५(पीसीबी) -'ना पक्ष ना नेता , हौसला बुलंद होना चाहिये 'असे म्हणत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण केला. त्यांनी काढलेल्या पदयात्रेस…
नाना काटे यांच्याकडून बैठका, पदयात्रा अन् गाठीभेटीचा धडाका
चिंचवड, दि.१५ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मंगळवारी (दि. १४) दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज…

