शिंदे गट शिवसेनेत कसलाही भूकंप होणार नाही

मुंबई, दि.१६ (पीसीबी) - आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार हे मनकवडे आहेत का, असा सवाल उपस्थित करुन शिंदे गटाच्या नव्हे राष्ट्रवादीच्या आमदारांत अस्वस्थता आहे, त्याची चिंता रोहित पवारांनी करावी.…

PCB Admin PCB Admin

सत्तासंघर्षाबाबत युक्तिवाद पूर्ण, प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला

नवी दिल्ली, दि.१६ (पीसीबी) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार…

PCB Admin PCB Admin

चोपडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे

पिंपरी चिंचवड मनपा, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटीचा आरोग्य जनजागृती कार्यक्रम पिंपरी, दि.१६ (पीसीबी): पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ञ संघटना (सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) पिंपरी चिंचवड…

PCB Admin PCB Admin

महापालिकेतील ‘या’ कर्मचाऱ्यांची बढती बंद, हे आहे कारण

पिंपरी दि.१६ (पीसीबी)- चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी राज्याबाहेरील विद्यापीठ व नामवंत शैक्षणिक संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी, पदविका घेतात. त्या आधारावर संबंधित अधिकारी व कर्मचारी बढतीची मागणी करतात, मात्र…

PCB Admin PCB Admin

“ध्यासातूनच उद्योजक होता येते!” शिवशंभो व्याख्यानमाला – पुष्प पहिले

पिंपरी, दि.१६ (पीसीबी) : "उत्कट ध्यासातूनच उद्योजक होता येते!" असे प्रतिपादन अजय मुंडे यांनी शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी केले. महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून…

PCB Admin PCB Admin

पिंपरी, भोसरीतील विकास कामे सुरु

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चिंचवडचे कार्यक्षेत्र वगळून पिंपरी, भोसरीतील विकास कामांना मान्यता देण्यास सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकीमुळे केवळ चिंचवड भागातील कामांना ब्रेक लावण्यात आला…

PCB Admin PCB Admin

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित जेजुरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ८० श्रद्धाळूंनी केले रक्तदान…

जेजुरी (पुणे ), दि.१६ (पीसीबी): निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच जेजुरी येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान…

PCB Admin PCB Admin

देवेंद्र फडणवीसांचा दुसरा आणि मोठा गौप्यस्फोट ! राष्ट्रवादीचे ‘ते’ पत्र मीच ड्राफ्ट केले होते

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : 2019 साली सत्तास्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता. त्यावेळी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. सरकार बनवण्याच्या सर्व वाटाघाटी झाल्या होत्या. कोणते खाते भाजपला द्यायचे कोणते खाते…

PCB Admin PCB Admin

नितीन गडकरींनी 2014 मध्येच राष्ट्रवादीशी युती ठरवली… पण? देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर आता आणखी एक मोठं गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं 2014 सालीच भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायचं…

PCB Admin PCB Admin

चिंचवडची पोटनिवडणूक बेरोजगारी, महागाई अन् दादागिरीच्या विरोधात – मेहेबूब शेख यांची भाजपवर टीका

पिंपरी, दि. १५ (पीसीबी)- चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही देशात निर्माण झालेल्या बेरोजगारी, महागाई आणि दादागिरीच्या मुद्यांवर लढविली जात आहे. राष्ट्रवादीने सर्वसामान्यांची लढाई आता आपल्या हाती घेतली असून भाजपच्या हुकुमशाही कारभारातून…

PCB Admin PCB Admin