शेतात गांजा लावायला परवनगी देण्यासाठी शेतकरीच आग्रही

पिरंगुट, दि. १५ (पीसीबी) : पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीने आकारलेल्या कराला वैतागून मुळशी तालुक्यातील एका पोल्ट्री व्यावसायिक तरुण शेतकऱ्याने मुळशीच्या तहसीलदारांकडे गांजा पिकाचे उत्पादन घेण्याची अजब परवानगी मागितली आहे. घोटावडे (ता.मुळशी)…

PCB Admin PCB Admin

उध्दव ठाकरे यांच्यामुळेच सरकार कोसळले, हरिश साळवे यांचा न्यायालयात युक्तीवाद

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे मुद्दे खोडून काढण्यास सुरुवात…

PCB Admin PCB Admin

शरद पवारांचे निकटवर्तीय बिल्डरवर आयकराचे छापे

पुणे, दि १५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ठिकाणी छापे…

PCB Admin PCB Admin

शहरातील 6679 खड्डे बुजविण्यासाठी सव्वा दोन कोटीचा खर्च

पिंपरी दि. १५ (पीसीबी) - शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले 6 हजार 679 खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने सव्वा दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. महापालिकेने आवश्‍यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्‍सने खड्डे…

PCB Admin PCB Admin

650 ऍनिमियाचे रुग्ण

पिंपरी दि. १५ (पीसीबी) - केंद्र व राज्य शासनाच्या ऍनिमिया मुक्त भारत मोहिमेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये “मिशन अक्षय - ऍनिमिया मुक्त पीसीएमसी” मोहिम राबविण्यात येत आहे. ऍनिमिया मुक्त कॉर्नरचे…

PCB Admin PCB Admin

प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी एकत्रीत लढूयात – अजित गव्हाणे

नाना काटे यांना पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विनंत पिंपरी दि. १५ (पीसीबी) - चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील नेहमीच प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम…

PCB Admin PCB Admin

मोठी बातमी ! भाजपचे आमदार आणि त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

दि. १४ (पीसीबी) - लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे हावेरीचे आमदार नेहरू ओलेकर आणि त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार आणि पक्षपात केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची…

PCB Admin PCB Admin

महापालिकेतर्फे शिवजयंतीला प्रबोधन पर्व

पिंपरी, १४ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो. यासाठी महानगरपालिका विविध प्रबोधन पर्वाचे आयोजन करीत असते. या महिन्यात शहरात विविध ठिकाणी छत्रपती…

PCB Admin PCB Admin

स्वछतादूत यशवंत कण्हेरे यांना पंढरी रत्न पुरस्कार

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - महात्मा फुले नगर,चिंचवड येथील जेष्ठ नागरिक स्वछता चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते जेष्ठ नागरिक यशवंत कण्हेरे यांना चिंचवड येथे 'पंढरी रत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले. चैतन्य सभागृह चिंचवड…

PCB Admin PCB Admin

चिखलीत मुस्लिम कुटुबांना पाण्यापासून वंचित ठेवले; एमआयएमचा गंभीर आरोप

चिखली, दि. १४ (पीसीबी) - चिखलीतील मुस्लिम कुटुबांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप एमआयएमने केला आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी चारी खोदण्याचे काम सुरु असताना भाजपच्या माजी महापौराने हे खोदकाम अडवले आहे.…

PCB Admin PCB Admin