विकासाच्या वल्गना करणा-या प्रतिस्पर्ध्यांनी एकाच व्यासपीठावर चर्चा करावी – राहुल कलाटे
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - चिंचवड मतदारसंघाच्या निर्मितीपासून चिंचवड मतदारसंघ जगताप कुंटुबियांच्या ताब्यात होता. तर, राष्ट्रवादीची महापालिकेत 15 वर्षे सत्ता होती. असे असतानाही चिंचवडकरांना पाण्यासारखा जीवनावश्यक समस्येला सामोरे जावे लागते.…
भाजपच्या हुकुमशाहीला हद्दपार करण्याची पोटनिवडणुकीत संधी
- जनतेच्या पाठींब्यावर नाना काटे यांचा विजय निश्चित - मयूर कलाटे पिंपरी, दि. 20 (पीसीबी) - राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली बेरोजगारी, गगनाला भिडलेली…
खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; ‘महाराष्ट्र श्री 2023’चा सौरभ हिरवे मानकरी
पिंपरी, दि. 20 (पीसीबी) - शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्यातील सौरभ हिरवे याने 'महाराष्ट्र…
दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ आता थेट देव्हाऱ्यात
चिंचवड, दि. २० (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा त्यांच्या समर्थकामध्ये खूप मोठा प्रभाव होता. कॅन्सरच्या आजाराने ३ जानेवारीला त्यांचे निधन झाले आणि सगळे जगताप समर्थक अक्षरशः शोकसागरात बुडाले.…
आता लेखापरीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेसाठी दर महिन्याला आढावा
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागामार्फत विविध विभागांचे लेखापरीक्षणाचे कामकाज सुरू आहे. या लेखापरिक्षणामध्ये मोठ्या संख्येने आक्षेप प्रलंबित आहेत. लेखापरीक्षणामध्ये प्रलंबित असलेल्या आक्षेपाची संख्या मोठी असल्याने आक्षेपांची…
हेमंत रासने यांच्यासाठी सिध्दिविनायक ग्रुपचे राजू सांकला मैदानात
पुणे, दि. २० (पीसीबी) - कसबा विधानसभा पोटनिवडणुकितील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आता सिध्दीविनायक ग्रुपचे सर्वेसर्वा आणि गणेश भक्त म्हणून ख्याती असलेले राजूशेठ सांकला मैदानात उतरलेत. श्रीमंत दगडुशेठ…
शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हटवले
मुंबई, दि. २० (पीसीबी) - बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात जाहीर केलाय. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.…
शिवरायांचे राज्य लोककल्याणकारी – राजेंद्र घावटे
निगडी, दि. २० (पीसीबी) : "छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये रयतेचे राज्य उभे केले. एक एक बलाढ्य शत्रूशी सामना केला. सर्वसामान्य जनता , शेतकरी , कष्टकरी यांना अन्याय…
भरपाई मागितल्याने कार चालकास बेदम मारहाण
हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - ट्रकने एका कारला धडक दिली. कारचे नुकसान झाल्याने कार चालक डॉक्टरने ट्रक चालकाकडे नुकसान भरपाई मागितली. त्यावरून ट्रक चालकाने डॉक्टरला मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांनतर…
घरफोडी करून साडेचार तोळे दागिने पळवले
सांगवी, दि. २० (पीसीबी) - घरफोडी करून चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. १९) सकाळी शितोळे नगर, जुनी सांगवी येथे उघडकीस आली. दीपक बलराम यादव…

