मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी चोरीला

चाकण, दि. २० (पीसीबी) - मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १८) रात्री पावणे नऊ ते साडेदहा वाजताच्या कालावधीत भुजबळ आळी चाकण येथे…

PCB Admin PCB Admin

कंटेनरची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

चाकण, दि. २० (पीसीबी) - चाकण-शिक्रापूर रोडने जाणाऱ्या दुचाकीला एका कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १८) सकाळी अकरा वाजता साबळेवाडी येथे घडला.…

PCB Admin PCB Admin

निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे

मुंबई, दि. २० (पीसीबी) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा निकष लावून शिवसेनेचा निर्णय घ्यायचा होता, तर आमच्याकडून स्टॅम्पपेपरवर शपथपत्रे…

PCB Admin PCB Admin

भाजपच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे काढून तुषार कामठे यांनी उडवून दिली खळबळ

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) - भाजपा म्हणजे भ्रष्टाचार्‍यांचा पक्ष बनला आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांना झाकणे आणि भ्रष्टाचाराविरोधात बोलणार्‍यांना पक्षातून डावलणे असा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे. एकाच कामासाठी दोन -दोन निविदा…

PCB Admin PCB Admin

चिंचवडमध्ये ५ लाख ६८ हजार ९५४ तर, कसब्यात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार

चिंचवड, दि. २० (पीसीबी) - पुणे जिल्हयातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ (क्र. २०५) तर कसबा विधानसभा मतदारसंघ (क्र. २१५) येथे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्यांचा निकाल…

PCB Admin PCB Admin

रस्ता ओलांडणाऱ्या लहान मुलीस दुचाकीची धडक

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - आईसोबत रस्ता ओलांडत असलेल्या लहान मुलीला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी (दि. १८) सकाळी साडेआठ वाजता शनी मंदिर,…

PCB Admin PCB Admin

बक्षीसपत्र केलेला फ्लॅट परस्पर विकून फसवणूक

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीच्या बदल्यात बक्षीस म्हणून मिळालेला फ्लॅट परस्पर डीड ऑफ असाईनमेंट लिहून देत फसवणूक केली. हा प्रकार २८ डिसेंबर २०१७ ते १३ नोव्हेंबर…

PCB Admin PCB Admin

पिस्टल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक, १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - कारमधून पिस्टल घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि कार असा एकूण १२ लाख ३५ हजार ५००…

PCB Admin PCB Admin

सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन प्रकरणी तरुणास अटक

भोसरी, दि. २० (पीसीबी) - सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. १९) दुपारी पावणे तीन वाजता गायकवाड वस्ती, मोशी…

PCB Admin PCB Admin

पक्ष आदेशाविरोधात काम, महिला संघटिका अनिता तुतारेंसह 8 जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

चिंचवड, दि. २० (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह 8 जणांची शिवसेनेतून हकालपट्टी…

PCB Admin PCB Admin