लोकशाही वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा
-सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील चिंचवड, दि. २१ (पीसीबी) - देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेवर धाड टाकून खरी माहिती दडपण्याचा…
अमेरिकेतही शिवजयंतीचा जल्लोष
पिट्सबर्ग (अमेरिका) , दि. २१ (पीसीबी) - अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यातील पिट्सबर्ग - मोनरोविले येथील हिंदू मंदिराने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुमारे 150 भारतीयांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांना वंदन…
चिंचवडसाठी मुख्यमंत्री पहाटे ३ वा. जगतापांकडे तर, पहाटे ५ वा. खासदार बारणेंकडे
चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी घेतलेली शपथ आजही चर्चेत आहे. कित्येकदा पवार यांच्यावर टीका होत असते, पण त्याहीपेक्षा आताचे…
शास्ती कर रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली, जीआर निघालाच नाही
चिंचवड, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्ती कर रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागूपर येथे २१ डिसेंबर २०२२ रोजी केली होती.…
पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी
मुंबई, दि. २१ (पीसीबी) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. निवडणूक आयोगानं पक्ष…
`सायकल वाटप करून देऊ शिक्षणाला गती, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची होईल प्रगती`
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामिण भागातील निवडक व गरजु विद्यार्थ्यांसाठी पंचजन्य ऑटोमोबाईल (टाटा मोटर्स शोरूम , भोसरी )च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी २०२३ रोजी *५…
`पेड न्यूज` साठी भाजपच्या अश्विनी जगताप यांना नोटीस
चिंचवड, दि. २१ (पीसीबी) : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. भाजपसाठी ही निवडणूक जास्तच आव्हानात्मक ठरणार हे निश्चित आहे. निवडणुकीपूर्वीची सर्वेक्षणं भाजपने गांभीर्याने…
“माणुसकीला फुंकर घालणारा कार्यकर्ता हवा!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी, दि. २१(पीसीबी) - "माणुसकीला फुंकर घालणारा कार्यकर्ता हवा! अराजकीय कार्यकर्ते ही काळाची गरज आहे; कारण राजकारण आता शुद्ध राहिलेले नाही!" असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष…
सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय हा…
‘मशिदींसाठी वक्फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर विशेष संवाद !
सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन करण्यासाठी हिंदु मंडळ स्थापन करावे ! - महंत श्री सुधीरदासजी महाराज पुणे, दि. २० (पीसीबी) - मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र…

