भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा बुधवारी रोड-शो, जाहीर सभा

चिंचवड, दि. 21 (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (बुधवारी) रोड-शो होणार आहे. तसेच सायंकाळी जाहीर सभा देखील…

PCB Admin PCB Admin

चिंचवडमध्ये चमत्कार होणार, की पुन्हा भाजप येणार -थर्ड आय – अविनाश चिलेकर

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे होते असलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक आता खूप रंगात आली आहे. रिंगणात २८ उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे…

PCB Admin PCB Admin

शहरातील स्वच्छ हवेत होणार सुधारणा, वित्त आयोगाकडून पालिकेला 17 कोटी

पिंपरी, दि. 21 (पीसीबी) - हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगामार्फत पिंपरी - चिंचवड महापालिकेला 17 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर, देहूरोड…

PCB Admin PCB Admin

थेरगाव येथे भर दिवसा तीन लाखांची घरफोडी

थेरगाव, दि. २१ (पीसीबी) - थेरगाव येथे भर दिवसा घरफोडी झाली. यात चोरट्यांनी दोन लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी साडेतीन ते सायंकाळी…

PCB Admin PCB Admin

जावयाला कोयत्याने मारहाण

दापोडी, दि. २१ (पीसीबी) - जावयाने मुलीला मारहाण केल्याने मुलगी माहेरी आली. तिला न्यायला आलेल्या जावयाला सासरा आणि मेव्हण्याने शिवीगाळ करून कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १९)…

PCB Admin PCB Admin

भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा पार केलेल्या भाजपला धडा शिकवा -राहुल कलाटे यांचे मतदारांना आवाहन

पिंपरी, दि. 21 (पीसीबी) - भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भाजपाने पिंपरी चिंचवड महापालिका चाटून पुसून खाल्ली असा आरोप चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे . भ्रष्टाचाराच्या सर्व…

PCB Admin PCB Admin

घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

चिखली, दि. २१ (पीसीबी) - घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी बारा ते सायंकाळी सव्वाचार वाजताच्या कालावधीत त्रिवेणीनगर चौक येथे घडली. विजय बाळासाहेब मदने…

PCB Admin PCB Admin

भरधाव कारची दुचाकीला धडक

ताथवडे, दि. २१ (पीसीबी) - भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी ताथवडे येथे घडली. परमजित सिंग भाटिया (रा. पिंपरी) असे…

PCB Admin PCB Admin

गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

भोसरी, दि. २१ (पीसीबी) - कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पडून साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी परिसरात घडला. शंकर फगूनी मुखिया (वय…

PCB Admin PCB Admin

वृद्धास तलवारीने मारण्याचा प्रयत्न

शिरगाव, दि. २१ (पीसीबी) - रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरून एकाने वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ केली. तसेच तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सायंकाळी मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.…

PCB Admin PCB Admin