चिंचवडमध्ये अकराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8724 मतांनी आघाडीवर

0 Min Read

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये अकराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8724 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 39 हजार 918 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 31 हजार 194 मते

राहुल कलाटे यांना 15 हजार 245 मते

Share This Article