कंपनीची २१ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - कंपनीच्या मोबाईल मधील सीम कार्ड डीऍक्टिव्हेट करून मोबाईल मध्ये असलेल्या कंपनीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती वापरून कंपनीच्या खात्यातून २१ लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी फसवणूक…

PCB Admin PCB Admin

पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक, दोन पिस्तूल जप्त

वाकड, दि. ४ (पीसीबी) - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३)…

PCB Admin PCB Admin

वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

चऱ्होली, दि. ४ (पीसीबी) - वडमुखवाडी येथे रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेश्या व्यवसायासाठी आकर्षिक करणाऱ्या एका महिलेवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण सहायक आयुक्तांच्या पथकाने…

PCB Admin PCB Admin

माथाडी कामगारांना कोयत्याने मारहाण

वाकड, दि. ४ (पीसीबी) - सहा ते सात जणांच्या टोळक्याने तीन माथाडी कामगारांना कोयत्याने मारून जखमी केले. तसेच एका कामगाराच्या खिशातून दहा हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. तसेच परिसरात दहशत…

PCB Admin PCB Admin

पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

थेरगाव, दि. ४ (पीसीबी) - आई, वडील घरी झोपले असताना एक वर्षाचा चिमुरडा रांगत रांगत पाण्याने भरलेल्या बदलीजवळ केला. पाणी खेळताना त्याचा बादलीत तोल गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.…

PCB Admin PCB Admin

शास्तीकर माफीचा आदेश म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) :- महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाने “देय रकमेचा शास्ती” माफीचा आदेश (लवेसू/प्र. क्र. ५०६/न वि -२२) शासन निर्णयाद्वारे काढलेला आहे. शास्ती कर आकारणी रद्द केलेली नाही. त्यामुळे…

PCB Admin PCB Admin

सरकारकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक ! शास्तीकर पुन्हा लागू राहणार

– शासन आदेशात ‘अशी ही फसवी-फसवी’, शास्तीकर पुन्हा लागू राहणार – सुमारे 1 लाख मिळकतधारकांना दिलासा? पिंपरी, दि.०४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा शासकीय आदेश आज…

PCB Admin PCB Admin

उच्च न्यायालयाकडून पीएमआरडीएच्या प्रारूप आराखड्याला तात्पुरती स्थगिती

पिंपरी, दि. 4 (पीसीबी) - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकेचे नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यातून निवडून आलेल्या 30 सदस्यांची महानगर नियोजन समिती स्थापन…

PCB Admin PCB Admin

शास्तीकर माफीचा आदेश, प्रत्यक्षात `हा निव्वळ वसुलीचा फंडा` जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात आश्वासन दिल्याप्रमाणे आपला शब्द पाळला आहे. आचारसंहिता संपताच पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा…

PCB Admin PCB Admin

मॅट्रोमोनीअयल साईटवरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 19 लाखांचा गंडा

हिंजवडी, दि. ३ (पीसीबी) - शादी डॉट कॉम वरून महिलेशी ओळख करत तिला लग्नाचे आमिष दाखवले अन पुढे हळूहळू करत तिची बचत तसेच काही खासगी अपद्वारे लोन घेण्यास सांगून 19…

PCB Admin PCB Admin