इन्फ्राटेक वेंचर इंडिया बांधकाम कंपनी कडून ग्राहकाची 64 लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - एका प्री लॉन्च प्रोजक्ट मध्ये दोन फ्लॅट देतो असे सांगत तेलंगणामधील एका बंधाकाम कंपनीने चिंचवड येथील नागरिकाची 64 लाख रुपयांची फसणूक केली आहे. हा प्रकार…
व्यापाऱ्याचे 20 लाख चोरणारा शस्त्रासह गजाआड
देहूरोड, दि. ३ (पीसीबी) - देहूरोड पोलिसांनी व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये चोरणाऱ्या आरोपीला दोन शस्त्रासह अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी देहुरोड येथील साईनगर परिसरात केली आहे. ऋषिकेश उर्फ शेऱ्या…
अश्विनी जगताप जिंकल्या, आता भाऊंची स्वप्नपूर्ती म्हणून मंत्रीपदाची चर्चा
पिंपरी, दि.३ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये अजित पवार यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून खाली खेचून भाजपकडे सत्ता देण्याचे सर्व श्रेय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जाते.…
बनावट कागदपत्रांच्या आधारे पावणे बारा लाखांची फसवणूक
वाल्हेकरवाडी, दि. ३ (पीसीबी) - बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका विकून एका व्यक्तीची ११ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ जून २०११ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत…
वाहनाच्या धडकेत जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
चाकण, दि. ३ (पीसीबी) - वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजता चाकण-वासुली फाटा रस्त्यावर भांबोली येथे घडला. सोपान सीताराम पिंजण…
सोमाटणे गावात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, चार किलो गांजा जप्त
सोमाटणे, दि. ३ (पीसीबी) - मावळ तालुक्यातील सोमाटणे गावात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. मंगळवारी (दि. २८) केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी चार किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. प्रवीण रमेश…
बँकेने लिलाव केलेल्या मालमत्तेवर ताबा, बँकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी
निगडी, दि. ३ (पीसीबी) - बँकेने लिलाव केलेल्या घरातील साहित्य मिळण्यासाठी पूर्वीच्या घरमालकाने बँकेकडे विनंती केली. त्यानुसार बँकेने त्यास घरातील साहित्य देण्याचे मान्य केले. साहित्य देण्यासाठी बँकेचे अधिकारी आले असता…
आमदार रविंद्र धंगेकर खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला
पुणे, दि. ३ (पीसीबी) - शहरातील २००९ आणि २०१४ च्या कसबा विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना चांगलीच फाईट दिली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये आजवर अनेक वेळा आरोप…
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवली
नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) - काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रायपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या ८५व्या…
भांडवलधार्जिण्या कामगार कायद्यातील शिफारशी लागू करु नका – यशवंत भोसले
महाराष्ट्रातील श्रमिक आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त होण्याची भिती पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील नविन धोरण कामगार संहिता 2022 मधील प्रस्तावित कायदे भांडवलधार्जिणे आहेत. या कायद्यांमुळे कंपनी बंद करण्यासाठीची…

