देवेंद्र फडणवीस यांचे सूडाचे राजकारण, भाजपला रसातळाला नेणार : रवींद्र धंगेकर
पुणे, दि. ०५ (पीसीबी) - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघावरील भाजपची तीन दशके जुनी पकड संपुष्टात आणल्यानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारण शैलीवर टीका…
शेतकरी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदा फेकून निषेध
अमरावती, दि. ०५ (पीसीबी) : कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातून त्यांच्या मनात सरकारबद्दलचा रोष वाढत चालला आहे. विशेष म्हणजे…
राजस्थान मधून आणलेले अफिम तळेगावात जप्त
पुणे, दि. ०५ (पीसीबी) - राजस्थान मधून विक्रीसाठी आणलेले अफिम अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथे पकडले. दोन लाख रुपयांच्या अफिमसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी…
राजसत्ता अदानी उद्योग समूहाच्या पाठीशी असल्यामुळे गैरव्यवहारावर केंद्रसरकारचे मौन आहे
आकुर्डी, दि. ०५ (पीसीबी) - हिंडेंबर्ग अहवालानंतर अदानी उद्योग समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले.एलआयसी,स्टेट बँक सह लाखो गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले.आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था,उद्योगांनी अदानी समूहातील गुंतवणूक स्थगित केली.टॅक्स हेवन देशात बेनामी…
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने लादलेला शास्तीकर युती सरकारने माफ केला; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार होणार
- शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, दि. ०५ (पीसीबी) - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी- चिंचवडकरांवर लादलेला जिझिया शास्तीकर माफ करण्याचा दिलेला शब्द शिवसेना-भाजपच्या युती सरकारने पाळला आहे. शहरवासीयांचे…
मग रासने का नको……?
पुणे, दि. ०५ (पीसीबी) - कसब्याच्या निकालानंतरचं कवित्व अद्याप थांबलेलं नाही. काही विशिष्ट पत्रकारांचे लेख सोशल माध्यमातून पसरवले जात आहेत. या लेखांमधून ' उमेदवारी नाकारून ब्राह्मण समाजावर कसा अन्याय झाला....!…
गोविंद वाकडे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक
मुंबई, दि. ०५ (पीसीबी) : न्यूज 18 - लोकमतचे पिंपरी - चिंचवड चे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..राज्य…
‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’द्वारे जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण
पुणे,दि.०४ (पीसीबी) - हिंदु संस्कृतीतील प्रत्येक सण, उत्सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक उन्नतीला पोषक आहेत; मात्र सण-उत्सवांमागील धर्मशास्त्र सर्वसामान्यांना अवगत नसल्याने उत्सवांमध्ये अपप्रकार शिरल्याचे दिसून येते. धर्मशिक्षणाच्या अभावी सण-उत्सव यांमागील…
लग्नाच्या आमिषाने सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार
हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) - एकाच कंपनीत काम करत असताना सहकारी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिचे क्रेडिट कार्ड वापरून पैशांचा अपहार केला. तिच्याबद्दल सोशल मीडियावर…
लिंकद्वारे केले बँक खाते रिकामे
भोसरी, दि. ४ (पीसीबी) - केवायसी पेंडिंग असल्याच्या मेसेजमध्ये एक लिंक असल्याने व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केले. त्याआधारे व्यक्तीची फसवणूक करून बँकेची गोपनीय माहिती घेत एक लाख ९९ हजार रुपये…

