महिना लोटला, किशोर आवारे खुनातील सूत्रधार आजही बेपत्ता – मंगळवारपासून बेमुदत उपोषणाचा सुलोचना आवारे यांचा इशारा

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची १२ मे रोजी भरदिवसा नगरपालिका कार्यालयासमोर गोळ्या झाडून कोयत्याचे वार करून हत्या कऱण्यात आली. या प्रकरणातील मुख्य…

PCB Admin PCB Admin

ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या रेफ्रीला आशियाई स्पर्धेतून हटवले…!

नवी दिल्ली,दि.१२(पीसीबी) - भारतीय कुस्ती महासंघाचा वाद वाढत चालला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप असून त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. त्याच्या विरोधात खेळाडूंनी आंदोलन केले आहे.…

PCB Admin PCB Admin

एकच जागा दोघांना विकून फसवणूक…

पिंपरी,दि.११(पीसीबी) - एकच जागा दोघांना विकून वृद्धाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार भोसरी येथे घडला आहे. याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. प्रकाश सिताराम चौकडे…

PCB Admin PCB Admin

आता महापौरही राष्ट्रवादीचा आणि मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच ! – अजित गव्हाणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा एकजुटीने निर्धार पिंपरी, दि. ११(पीसीबी) - येत्या महानगरपालिका निवडणुकीत तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार असून आता पिंपरी-चिंचवडचा…

PCB Admin PCB Admin

दिल्लीत लोकशाही चा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील मतदारांचा अनादर करणाऱ्या भाजप सरकारच्या अध्यादेशाचा निषेध संविधानाचा अनादर करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध पिंपरी,दि.११(पीसीबी) - दिल्लीतील लोकनियुक्तक सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे , बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या…

PCB Admin PCB Admin

मोदी सरकारकडून आलेला रेल्वे सुरक्षा निधी फूट मसाजर, हिवाळ्यातील जॅकेट आणि एस्केलेटर खर्च ?

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) - रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी 2017 मध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेल्या राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधी या विशेष निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे. मोदी…

PCB Admin PCB Admin

भाजपच्या हायकमांडकडून शिंदे गटातील पाच मंत्र्यांना हटविण्याचे आदेश

मुंबई,दि.११(पीसीबी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत सापडले आहे. त्यामागील कारण म्हणजे सध्याच्या मंत्रिमंडळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच मंत्र्यांना हटविण्याचे आदेश भाजपच्या…

PCB Admin PCB Admin

योगेश बहल यांच्या मातोश्रींचे निधन, उद्या सायंकाळी ४ वा. अंत्यविधी

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते योगेश बहल यांच्या मातोश्री श्रीमती स्नेहलता मंगलसेन बहल (वय-८० ) यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.अंत्यविधी उद्या (रविवारी) सायंकाळी…

PCB Admin PCB Admin

योगेश बहल यांच्या मातोश्रींचे निधन, उद्या सायंकाळी ४ वा. अंत्यविधी

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते योगेश बहल यांच्या मातोश्री श्रीमती स्नेहलता मंगलसेन बहल (वय-८० ) यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्यविधी उद्या (रविवारी)…

PCB Admin PCB Admin

देवेंद्र फडणवीस मोठ्या अडचणीत, भाजपसुध्दा भाकरी फिरवण्याच्या तयारीत

मुंबई, दि. १० (पीसीबी) – केंद्रातील नेत्यांकडे काही नकारात्मक सर्वेक्षण अहवाल पोचल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आल्याचे वृत्त आहे. भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा असे नेते म्हणून तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणूनही…

PCB Admin PCB Admin