मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पिंपरी चिंचवडकरांच्या अपेक्षा – थर्ड आय – अविनाश चिलेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. ठाकरेच्या मूळ शिवसेनेची मोडतोड करून भाजपने शिंदे-फडणवीस सरकारचा डाव मांडला. केवळ उध्दव ठाकरे यांना धडा शिकवायचा हा हेतू होता. जिद्दी देवेंद्र…
२००० च्या ५० टक्के नोटा बँकांकडे आल्या; त्यांचे मूल्य तब्बल…
नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) - भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजारच्या नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये 23…
आरबीआयच्या “या” एका निर्णयामुळे बुडित कर्जाची पुर्तता करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलू शकतात…
नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. त्याच वेळी, या निर्णयामुळे बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या बुडित कर्जाची पुर्तता करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलू शकतात. आरबीआयच्या नव्या…
तामिळनाडूच्या ऊर्जा मंत्र्यांवर ईडीची कारवाई; कारवाई दरम्यान छातीत दुखू लागल्याने…
तामिळनाडू,दि.१४(पीसीबी) - अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानावर मनी लाँड्रिंग प्रकरणात छापा टाकला. चेन्नईतील सेंथिलच्या घरावर रात्री उशिरा झडती घेतल्यानंतर…
वडगाव रेल्वे स्टेशन परिसरात मृत श्वान, प्लॅटफार्म वरील दुर्गंधीचा प्रवाश्यांना त्रास; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
वडगाव मावळ,दि.१३(पीसीबी) - मावळ तालुक्यातील वडगाव-मावळ हे तालुक्याचं गाव. पुणे ते लोणावळा या रेल्वे मार्गावर वडगाव येथील रेल्वे स्टेशन वरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे…
माजी महापौर योगेश बहल यांच्या मातोश्रींचे मंगळवारी पगडी रस्म
पिंपरी, दि.१२(पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी महापौर योगेश बहल यांच्या आदरणीय मातोश्री कै. स्नेहलता मंगलसेन बहल यांचे १०/०६/२०२३ रोजी दुःखद निधन झाले. उद्या मंगळवार १३/०६/२०२४ रोजी दुपारी…
भोपाळमधील सातपुडा भवनात अग्नी तांडव; आरोग्य विभागाचे दस्तावेज जळून खाक
देश, दि.१३(पीसीबी) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वल्लभ भवनासमोरील सातपुडा भवनला सोमवारी संध्याकाळी आग लागली. आग प्रथम तिसऱ्या मजल्यावर लागली, ती सहाव्या मजल्यापर्यंत पसरली. आग किती भीषण आहे, याचा अंदाज इमारतीतून…
“या” दिवशी राहणार पिंपरी चिंचवडचे पाणी बंद
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (१५ जून) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे…
महिना लोटला, किशोर आवारे खुनातील सूत्रधार आजही बेपत्ता – मंगळवारपासून बेमुदत उपोषणाचा सुलोचना आवारे यांचा इशारा
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची १२ मे रोजी भरदिवसा नगरपालिका कार्यालयासमोर गोळ्या झाडून कोयत्याचे वार करून हत्या कऱण्यात आली. या प्रकरणातील मुख्य…
ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या रेफ्रीला आशियाई स्पर्धेतून हटवले…!
नवी दिल्ली,दि.१२(पीसीबी) - भारतीय कुस्ती महासंघाचा वाद वाढत चालला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप असून त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. त्याच्या विरोधात खेळाडूंनी आंदोलन केले आहे.…

