सोसायटीच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- सोसायटीच्या लिफ्टमधून जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा एका 30 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला. ही घटना 4 जून रोजी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी…

PCB Admin PCB Admin

ऑर्डनन्स फॅक्टरी, देहुरोड येथे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण

देहुरोड दि. ८ (पीसीबी)- जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्ताने देहुरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. पाच जून रोजी कंपनीतील कामगार संघटना व पतसंस्थेच्या पदाधिकारी यांच्यासाठी पर्यावरण संवर्धन - काळाची…

PCB Admin PCB Admin

दुचाकीवरून येऊन मोबाईल चोरणाऱ्या चोरांना अटक

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- दुचाकीवरून येऊन नागरिकांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार रविवारी वाकड येथे घडला. अजय शेषेराव कसबे (वय 28 रा. ताथवडे) तुकाराम पांडुरंग जाधव (वय…

PCB Admin PCB Admin

सराईत गुन्हेगारांसह दोघांना अटक; घातक शस्त्रे जप्त

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पिंपळे निलख येथून एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्टल, एक छऱ्याची बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे असे…

PCB Admin PCB Admin

पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

पिंपरी, दि.८ (पीसीबी) बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळा खडक, वाकड येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त…

PCB Admin PCB Admin

अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 41 किलो गांजा पकडला

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया करून 10 लाख 64 हजार रुपयांचा 41 किलो गांजा पकडला आहे. याप्रकरणी भोसरी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांच्या…

PCB Admin PCB Admin

क्लिनिक मध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. या आरोपींनी यापूर्वी कासारसाई येथे देखील एका दुचाकीस्वार महिलेला मारहाण करून…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणुकिसाठी भाजपचे `मिशन ४८`, शिरुर ची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे

पिंपरी, दि.८ (पीसीबी)- भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना…

PCB Admin PCB Admin

शिक्षकांच्या बदल्यांसाठी २० कोटी गोळा केले, गेले कुठे ?

पिंपरी चिंचवडला बदल्यांसाठी भाजपने मांडला होता बाजार राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक पत्र लिहून लाचखोर अधिकाऱ्यांना मोठ्ठा धक्का दिला. शालेय शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांत…

PCB Admin PCB Admin

चेंडूला हात लावला म्हणून दलित तरुणाचा अंगठा कापला…!

गुजरात,दि.०८(पीसीबी) - मैदानात क्रिकेट खेळताना दलित समाजातील एका मुलाने चेंडूला हात लावला म्हणून त्याच्या काकाचा अंगठा कापल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यात असलेल्या काकोशी गावात…

PCB Admin PCB Admin