मावळातून आमचं ठरलयं – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - आगामी लोकसभेसाठी शिरूरमध्ये युतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही.मात्र,मावळात तो ठरल्यात जमा आहे. तेथून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील तशी घोषणा त्यांनी गुरुवारी (दि.१५)…
केंद्रीय मंत्री आरके रंजन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
इंफाळ, दि. १६ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये थांबून थांबून हिंसा होत आहे. या हिंसक आंदोलकांनी आता थेट केंद्रीय मंत्री आरके…
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रचंड खर्च, जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष- अजित पवार
पुणे, दि. १६ (पीसीबी) - अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. "राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट उद्भवलं आहे. अनेक प्रश्न प्रलंबित असताना…
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या पत्राची तात्काळ दखल
आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास दिली स्थगिती पुणे, दि. १६ (पीसीबी) - पुण्यातील आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय…
हिंदू ठरवणारअमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष…
विदेश,दि.१५(पीसीबी) - अमेरिकेच्या सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिल येथे बुधवारी पहिल्यांदाच हिंदू-अमेरिकन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-अमेरिकन समुदायाला पाठिंबा देण्यासाठी अनेक अमेरिकन खासदारांनी देखील सम्मेलनात सहभाग घेतला…
कर्नाटकात शालेय पुस्तकातील RSS चा धडा वगळणार
बंगळुरु, दि. १५ (पीसीबी) : कर्नाटकमध्ये सत्ता आल्यानंतर कर्नाटकातील शालेय पुस्तकातील RSSचे संस्थापक हेगडेवार यांचा उल्लेख वगळण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कर्नाटकच्या कॅबिनेटनं याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता कर्नाटकात…
उध्दव ठाकरे यांना चक्क भाजपची ऑफर, मैत्रीची दारे खुली
मुंबई,दि.१५(पीसीबी) - एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्तमानपत्रात छापलेल्या पानभर जाहिरातींवरुन भाजपच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. त्यातच भाजपच्या नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांनाच मैत्रीची खुली ऑफर दिल्यामुळे…
पुणे नाशिक महामार्गावर अपघात; वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मेदनकरवाडी, दि. १५ (पीसीबी) - पुणे नाशिक महामार्गावर आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी…
सोमाटणे येथे पाहून लाखांचे ब्राऊन शुगर जप्त
सोमाटणे, दि. १५ (पीसीबी) - मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पाऊण लाखांचे शुगर जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. 14) दुपारी करण्यात आली. नरेश यलप्पा…
चिखलीच्या जाधववाडी मधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांवर गुन्हा, एकास अटक
जाधववाडी, दि. १५ (पीसीबी) - जाधववाडी येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. कारवाई करून एका महिलेची सुटका करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.…

