आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाला सव्वा पाच लाखांचा गंडा
पिंपळे निलख , दि. २५ (पीसीबी) - आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाकडून पाच ड्रम ट्रॉली ऑर्डर केल्या. आर्मीच्या नियमाप्रमाणे अगोदर व्यवसायिकाकडून पैसे घ्यावे लागतील असे सांगत त्याने वेळोवेळी पाच लाख…
मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीची दुचाकीही पळवली
भोसरी, दि. २५ (पीसीबी) - मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीची दुचाकी देखील पळवून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या काळामध्ये पीएमटी चौक…
विनापरवाना रस्ता खोदल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - महापालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदल्या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास क्रोमा…
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
वाकड, दि. २५ (पीसीबी) - शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या…
निवृत्त शिक्षिका सरोजिनी तपशाळकर यांचे निधन
पिंपरी, (दि. 26)- निवृत्त शिक्षिका सरोजिनी व्यंकटेश तपशाळकर (वय 82) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 'एमपीसी…
बेकायदेशीरपणे कीटकनाशके बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल
चाकण,दि. २५ (पीसीबी) - शासनाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे कीटकनाशके तयार करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास…
माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांना न्यायालयाने ठोठावली चार वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) - छत्तीसगड येथील कोळसा खाणीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना सीबीआयच्या दिल्ली विशेष न्यायालयाने चार वर्षांची…
चोरी प्रकरणी तीन ज्येष्ठांवर गुन्हा
आळंदी , दि. २५ (पीसीबी) - देवाच्या समोर ठेवलेली रोकड तीन ज्येष्ठांनी चोरून नेली. ही घटना 7 ऑक्टोबर 2022 ते 5 मे 2023 या कालावधीमध्ये कोयाळी येथील श्री भानोबा देव…
विम्याचे पैसे आल्याचे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाखांची फसवणूक
मावळ, दि. २५ (पीसीबी) - विम्याचे पैसे आले असून त्यासाठी अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाख 16 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 20…
सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक
हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) - सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेऊन त्याआधारे तीन मोबाईल फोन खरेदी करत एक लाख 23 हजारांची फसवणूक केली. ही घटना 19 मार्च ते 24…

