‘कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या’ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

पुणे,दि.२१(पीसीबी) - कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय अर्थमंत्री…

PCB Admin PCB Admin

पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षाचा मागोवा व वाटचाल, या विषयावर चर्चासत्र

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून चर्चासत्राचे आयोजन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल विशेष सत्कार पिंपरी,दि. २०(पीसीबी) - पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षाचा मागोवा…

PCB Admin PCB Admin

मोठी बातमी…! विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सुपूर्द

पुणे,दि.२०(पीसीबी) - मेट्रो प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य…

PCB Admin PCB Admin

राज्यात निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे यासाठी मी तुमच्या बरोबर आहे; राज ठाकरे यांचे प्रतिपादन

निगडी,दि.(पीसीबी) - राज्यात आज निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे. ही आजची गरज आहे व यासाठी मी नेहमी तुमच्या बरोबर असेल असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे…

PCB Admin PCB Admin

रामदास कदमांना हटवा, अन्यथा…; शिवसेनेच्या ३०० पदाधिकाऱ्यांची वर्षावर जाऊन मागणी

मुंबई,दि.२०(पीसीबी) - शिवसेना नेते रामदास कदम यांना हटवण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल ३०० शिवसैनिक दाखल झाले होते. त्यांनी कदम पिता-पुत्रांबद्दल नाराजी व्यक्त केलीय.…

PCB Admin PCB Admin

मोठी दुर्घटना…! लष्कराचा ट्रक दरीत कोसळून ९ जवानांचा मृत्यू

मुंबई,दि.२०(पीसीबी) - केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. राजधानी लेहजवळील क्यारी गावातून जाणारं लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं आहे.…

PCB Admin PCB Admin

तलाठी पेपर फुटी प्रकरणातील आरोपी म्हाडा परीक्षेत अव्वल…!

नाशिक,दि.२०(पीसीबी) - नाशिकमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेत पहिल्याच दिवशी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकमधील म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला तरुण…

PCB Admin PCB Admin

ते पाळलेले, त्यांना पैसे मिळतात; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर चढवला प्रचंड हल्ला

पिंपरी,दि.१९(पीसीबी) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर प्रचंड हल्ला चढवला आहे. तुम्ही एकदा मुलाखत दिल्यानंतर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया का वाचता? ट्रोल करणाऱ्यांचे मेसेज वाचताच कशाला? ती राजकारण्यांनी पाळलेली लोक…

PCB Admin PCB Admin

शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे…!

मुंबई,दि.१९(पीसीबी) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं यासाठी अजित पवार वारंवार भेटीगाठी घेऊन सोबत येण्याबाबत विनंती करत असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी सुरू…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शासकीय रुग्णालयातही “सर्वांना मोफत उपचार सुरू करा”

खाजगी रुग्णालयातील रुग्णांची आर्थिक लुट थांबविण्यासाठी कडक पावले उचला - भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी दि.१९(पीसीबी)- राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात यंदाच्या १५ ऑगस्टपासुन सर्व…

PCB Admin PCB Admin