पिपंळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार – नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश

पिंपरी,दि. २२ (पीसीबी) - रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.…

PCB Admin PCB Admin

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार ?

नागपूर,दि.२२(पीसीबी) - आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत राहणारे डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, नागपूर येथे महापालिका आयुक्तपदी असताना तुकाराम मुंढे यांच्यावर एका महिलेच्या तक्रारीची…

PCB Admin PCB Admin

लखीचंद ज्वेलर्सने १२८४ किलो सोन्यावर घेतले कोट्यवधींचे कर्ज; ईडीच्या छाप्यात सापडले फक्त…

जळगाव,दि.२२(पीसीबी) - जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते.…

PCB Admin PCB Admin

विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

मुंबई,दि.२२(पीसीबी) - राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट…

PCB Admin PCB Admin

आकुर्डीतील एका हॉटेलच्या शौचालयात मोबाईल चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार उघड, वेटरवर गुन्हा दाखल

निगडी , दि. २१ (पीसीबी) - आकुर्डीतील येथील गिता पावभाजी सेंटर या हॉटेलच्या शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.20) उघडकीस आला. एका नगारिकाने याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार…

PCB Admin PCB Admin

रॉपर्टीच्या हिस्यावरून जिवे मारण्याची धमकी देत पत्नी व मेहुण्याकडून मारहाण

मोशी, दि. २१ (पीसीबी) -प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा म्हणून पत्नी व मेहुण्याने घरात घुसून पतीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हि घटना 9 ऑगस्ट रोजी मोशी येथील मनवा पार्क…

PCB Admin PCB Admin

घरातील सव्वा चार लाखांचे दागिने व साहित्य चोरल्या प्रकरणी थेट पत्नी व सासू वर गुन्हा

चिंचवड , दि. २१ (पीसीबी) - घरातील साहित्य व 15 तोळे सोने असा एकूण 4 लाख 25 हजारांचा एवज पत्नी व सासूनेच चोरून नेल्याचा आरोप एका ज्येष्ठ नागरिकाने केला आहे.…

PCB Admin PCB Admin

माधव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट ‘मुख्य प्रवक्ता’ पदी

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते माधव पाटील यांना पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी युवक प्रदेशचे कार्याध्यक्ष…

PCB Admin PCB Admin

पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाय योजना करा : नाना काटे

पिंपरी चिंचवड शहरवासियांना दुषित पाणीपुरवठा करणाऱ्या व पवनामाई दुषित करणाऱ्याणवर कठोर कारवाई करणेबाबत पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात…

PCB Admin PCB Admin

अमेरिकेत गुजराती लॅब मालकाला तब्ब्ल २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, कारण…

विदेश,दि.१९(पीसीबी) - अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या लॅब मालकाला तीन वर्षांहून अधिक काळ मेडिकेअरची फसवणूक शिवाय ४६.३ कोटी डॉलर्सचा जेनेटिक टेस्ट घोटाळा केल्याप्रकरणी २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिनल…

PCB Admin PCB Admin