ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…
मुंबई,दि.२४(पीसीबी) - ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी…
पिंपरी चिंचवड मध्ये चालत्या गाडीत गोळीबार; मित्रानेच केला मित्राचा खून…
पिंपरी,दि.२४(पीसीबी) - पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा अन् रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या हत्याकांड प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश…
शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करावा यासाठी पवना माईला प्रार्थना – ॲड. सचिन भोसले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जलपूजन पिंपरी, दि. २३(पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा पवना धरणातून करण्यात येतो. हे पवना धरण दोन दिवसापूर्वी शंभर टक्के भरले आहे.…
हॉटेल मध्ये फुकट जेवण न दिल्याने राडा; तिघांवर गुन्हा दाखल
चिखली,दि.२३(पीसीबी) - हॉटेल मध्ये फुकट जेवण न दिल्याने तिघांनी हॉटेल मध्ये तोडफोड करत हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) अंगणवाडी चौकाजवळ मोरेवस्ती चिखली येथे घडली.…
यंदा दगडूशेठ गणपती लवकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार..
पुणे,दि.२३(पीसीबी) - मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच…
रिक्षा चालक कार्यकर्त्याच्या मुलाचा हट्ट राज ठाकरे यांनी केला पूर्ण
दापोडी, दि. २३ (पीसीबी) - मस्कुलर डिसट्रॉपी’ या आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षा चालक कार्यकर्त्याचा ‘राज’ या नावाच्या मुलाचा हट्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूर्ण केला. कार्यकर्त्याच्या दापोडी येथील घरी जात…
भारताने रचला नवा इतिहास, चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी लँडिंग!
बंगळुरु, दि. २३ (पीसीबी) - भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन…
चेनचोरी, वाहन चोरी करणारे दहा जणांचे टोळके एकाचवेळी पोलिसांच्या जाळ्यात, “असा” लावला सापळा
पिंपरी,दि.२३(पीसीबी) - चेनचोरी तसेच वाहन चोरी करणारे दहा जणांचे टोळके पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकले आहे. या टोळक्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त…
राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षपदी ज्योती सचिन निंबाळकर यांची निवड
महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालय येथे नियुक्ती. पिंपरी,दि.२२(पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते आज दिनांक (२२) मुंबई प्रदेश कार्यालय…
… तर पोहचाल यशोशिखरावर – डॉ. गोविंद कुलकर्णी
-पीसीसीओईच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहातपिंपरी,दि. २२ (पीसीबी) - विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेतला आहे. या चार वर्षाच्या काळात भरपूर कष्ट करा; त्यानंतर पुढील आयुष्यात तुम्ही…

