शरद पवार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजितदादांची उत्तर सभा

बीड, दि. १८ (पीसीबी) - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये प्रचंड मोठी सभा घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. बीडमधील कोणताही मोठा सोबत नसताना…

PCB Admin PCB Admin

सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींची उलथापालथ; 1200 लोकांना घातला गंडा

देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते.…

PCB Admin PCB Admin

एनआयटीच्या भूखंडावर प्लॉट पाडून विक्री; वकीलासह 7 जणांवर मोक्का..!

नागपूर, दि. १८ (पीसीबी) - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रात २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करणारे वकील सतीश उके यांच्यासह सात जणांवर नागपूर शहर पोलिसांनी मकोका कायद्यान्वये गुन्हे दाखल…

PCB Admin PCB Admin

कल्याणमध्ये भाजप-शिंदे गटात बेदम हाणामारी; समर्थकांना लाथाबुक्क्यांनी चोपले

कल्याण, दि. १८ (पीसीबी) - राज्यात एकमेकांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या भाजप व शिंदे गटामध्ये आज कल्याण पूर्वमध्ये तुफान राडा झाला. भिंतीवर कमळाचे चिन्ह काढण्यास विरोध करीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे…

PCB Admin PCB Admin

खळबळजनक ! तलाठी भरतीचा पेपर फुटला? परीक्षेला गालबोट

नाशिक, दि. १८ (पीसीबी) - तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथील एका केंद्रावर पेपर फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीमध्ये प्रश्नांची छायाचित्रे आढळून आली असली तरी प्रथमदर्शनी हा…

PCB Admin PCB Admin

संदीप महाजन यांच्यावरील हल्ला म्हणजे राज्यातील पत्रकारितेवरचा हल्ला आहे – गोविंद वाकडे

निगडी, दि. १८ (पीसीबी) - पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करून त्या हल्ल्याचे चित्रीकरण केले व ते राज्यात सर्वत्र प्रसारित केले त्यांनी केलेले हे…

PCB Admin PCB Admin

महाविकास आघाडी ४० ते ४५ जागांवर विजय मिळवेल

मुंबई,दि.१७(पीसीबी) - भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुका सोप्या जाण्यासाठी शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावला असला तरी मतदार मात्र, फुटीरांसोबत येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांकडून सर्व्हे सुरु…

PCB Admin PCB Admin

गाडीतून पेट्रोल चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडले

चाकण ,दि.१७(पीसीबी) - पार्क केलेल्या दुचाकी मधून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना चाकण येथे मंगळवारी (दि.15) घडली. याप्रकरणी नवनाथ रामनाथ येडे (वय…

PCB Admin PCB Admin

देशवीराप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली – शत्रुघ्न काटे

पिंपरी,दि.१७(पीसीबी) - अण्णासाहेब मगर प्राथमिक शाळेमध्ये 'मेरी मिट्टी मेरा देश'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त विविध वेशभूषामध्ये…

PCB Admin PCB Admin

‘या’ देशाने तयार केले एक अब्ज “सुपर डास”; जे आजारांना पळवून लावतात…?

विदेश,दि.१७(पीसीबी) - यूकेच्या प्रयोगशाळेत तयार केलेल्या डासांच्या माध्यमातून आता डेंग्यू तसेच मलेरियासारख्या धोकादायक आजारांना दूर करता येणार आहे. यूएस अब्जाधीश बिल गेट्स म्हणाले की, यूके बायोटेक कंपनी ऑक्सिटेकने रोग वाहून…

PCB Admin PCB Admin