पिंपरी चिंचवड मध्ये गुरुवारी निषेध महामोर्चाचे आयोजन

पिंपरी, दि. १ (पीसीबी) - मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपोषण स्थळी…

PCB Admin PCB Admin

“भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली!” – विनय पत्राळे

पिंपरी,दि. १ ( पीसीबी ) "अखंड भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली होय!" असे विचार भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांनी ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी…

PCB Admin PCB Admin

भयंकर, मराठा आरक्षणासाठी बार्शी तालुक्यात चौघा तरुणांनी केले विष प्राषन

सोलापूर, दि. १ (पीसीबी) : मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर जिल्ह्यात वाढत असताना बार्शी तालुक्यातील देवगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चौघाजणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील तारापूर…

PCB Admin PCB Admin

दारूच्या नशेत गाडी चालवून नागरिकालाच अधिकारी असल्याचे सांगत दमदाटी

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) - गाडी चालवत एका तरुणाच्या गाडीचे नुकसान केले व अधिकारी असल्याचे सांगत तरुणाला दमदाटी केली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारा प्रकार…

PCB Admin PCB Admin

ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये 20 लाखांची फसवणूक

वाकड, दि. १ (पीसीबी) -ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगत तिघांनी मिळून एका व्यक्तीची 20 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत वाकड येथे…

PCB Admin PCB Admin

पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत महिलेची चार लाखांची फसवणूक

पिंपळे गुरव, दि. १ (पीसीबी) - पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत एक लिंक पाठवून त्याआधारे गोपनीय माहिती घेत महिलेच्या खात्यातून तीन लाख 98 हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली.…

PCB Admin PCB Admin

बोलण्यात गुंतवून अंगठी पळवली

आळंदी, दि. १ (पीसीबी) - देवदर्शनासाठी निघालेल्या वृद्ध व्यक्तीला बोलण्यात गुंतवून दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी पळवली. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर…

PCB Admin PCB Admin

दारू विक्री प्रकरणी तरुणावर गुन्हा

निगडी, दि. १ (पीसीबी) - देशी, विदेशी दारू विक्री प्रकरणी निगडी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) सायंकाळी साडेपाच वाजता ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे सर्जा हॉटेल…

PCB Admin PCB Admin

कायदा सुव्यवस्था ढासळलीय, फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे

मुंबई, दि. १ ( पीसीबी) - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच…

PCB Admin PCB Admin

धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक, नेत्यांना गावबंदी कऱण्याचा इशारा

सांगली, दि. १ (पीसीबी) : राज्यात मराठा आंदोलनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शांततेने सुरु असलेले हे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून हिंसक बनले आहे. त्याचवेळी धनगर समाजही आरक्षणासाठी मोठे आंदोलन…

PCB Admin PCB Admin