आमदार प्रकाश भारसाखळेंचे सर्व कार्यक्रम रद्द…! मराठा आंदोलनाचा घेतला धसका
महाराष्ट्र, दि. २ (पीसीबी) - अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकांनी सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केल्याने अनेक दिग्गजांनी या फत्तव्याचा धसका घेतला.परंतु आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी मात्र…
निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांना आता अवैध बांधकामे जाहीर करावी लागणार…!
मुंबई, दि. ०२ (पीसीबी) - महापालिका व नगरपरिषदा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी अर्जासह प्रतिज्ञापत्रात त्याने किंवा जोडीदाराने, त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीने बेकायदा बांधकाम केले आहे की नाही, हे नमूद…
‘इस्राइलचं अस्तित्व नष्ट करणार’, हमासच्या अधिकाऱ्याने दिला हल्ल्याचा इशारा
विदेश, दि. २ (पीसीबी) - इस्राइल देशाला पॅलेस्टाइनच्या जमीनीवर आजिबात जागा नाही. या देशाचं अस्तित्वच अतार्किक आहे. इस्राइलच्या अस्तित्वामुळे अरब आणि इस्लामिक देशांमध्ये अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याचं अस्तित्व…
एक भाऊ कुणबी दुसरा मराठा
पुणे, दि. २ (पीसीबी) - राज्यात मराठा आरक्षणावरून सध्या सगळीकडेच गदारोळ सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलन आणि उपोषण केली जात असून बऱ्याच ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. यानंतर राज्य सरकारनं…
… तर आमदारकीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचाही राजीनामा देण्याचा आमदाराचा इशारा
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - मराठा आरक्षण आंदोलनाचा समाजाचा रेटा एवढा वाढला, की त्यासाठी मराठा आमदारांनी कालपासून मंत्रालयात आंदोलन सुरू केले. त्यात मावळचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) सुनील…
भाजप आमदारांची आज तातडिची बैठक, विषय गुलदस्त्यात
मुंबई, दि. २ (पीसीबी) : भाजपाचे तसेच भाजपा सहयोगी आमदारांना तातडीचा संदेश आला आहे. पक्षाचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांनी पाठविलेल्या या संदेशात ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वर्षा…
ममता सरकारला टाटांच्या नॅनो कार प्रकरणात 776 कोटींचा भरपाईचा भुर्दंड
देश, दि. १ (पीसीबी) - 766 कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश एका लवादाच्या न्यायाधिकारणाने दिले आहेत. तत्कालीन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य सरकाने सिंगूर येथे टाटांच्या नॅनो कार प्रकल्पासाठी…
बैठकांचा खेळ नको, ठोस पावले उचला ! – छत्रपती संभाजी राजे
पुणे, दि. १ (पीसीबी) - मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा…
आमदार चेतन तुपे महापालिकेला कुणबी म्हणून लढलेत, भूमिका संदिग्ध असल्याने कार्यकर्त्यांची नाराजी
हडपसर, दि. १ (पीसीबी) - हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला आमदारांनी दांडी मारली, ससाणेनगर साखळी उपोषणाला त्यांनी भेट दिली असताना मराठा कार्यकर्त्यांनी जाब विचारून तुम्ही उपोषणाला बसू नका, तुम्ही विधानभवनात जाऊन…
चोवीस तासात शहरातील आमदार, खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी : मराठा क्रांती मोर्चा
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भर आंदोलने करत आहे.पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मराठा समाज साखळी उपोषणासह विविध आंदोलने…

