प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना
अयोध्या, दि. २२ (पीसीबी) - संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न…
पीएमपी बस प्रवासात सव्वा लाखाची सोन्याची बांगडी चोरीला
वाकड, दि. २२ (पीसीबी) -पीएमटी बस प्रवासादरम्यान महिला प्रवाशाची एक लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास डांगे…
ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरची सव्वा चार लाखांची फसवणूक
पिंपळे गुरव, दि. २२ (पीसीबी) - रिवॉर्ड पॉइंट जिंकल्याचे सांगत डॉक्टरची चार लाख 22 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे गुरव येथे 18 जानेवारी रोजी घडली. डॉ. आनंद नामदेवराव…
आंघोळीला पाणी न दिल्याच्या कारणावरून पत्नीस बेदम मारहाण
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) -पत्नीने अंघोळीसाठी पाणी न दिल्याच्या कारणावरून पती आणि दिराने बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) सायंकाळी चार वाजताच्या…
पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
देहूरोड, दि. २२ (पीसीबी) - पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे घडली. नारायण मधुकर निर्वळ (वय 35)…
थेरगावात टोळक्याचा राडा; 12 जणांना अटक
थेरगाव, दि. २२ (पीसीबी) - घातक शस्त्रे हातात घेऊन दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने थेरगाव परिसरात राडा केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री…
मुस्लीम महिलेला लागली श्रीरामांची ओढ! मुंबई ते अयोध्या शबनमचा 1400 किमी पायी प्रवास
मुंबई, दि. २२ (पीसीबी) - सोमवारी अयोध्येत श्री रामललाच्या अभिषेकाच्या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक राम भक्त उत्सुक आहे. अयोध्येसह देशभरातील विविध शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.…
मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती…
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील व लाखो कार्यकर्ते येत्या बुधवारी पिंपरी चिंचवड शहरातून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व सरकारी व…
आदित्य ठाकरेनी केले भाषण, टीडीआर घोटाळेखोराना जेल मध्ये पाठवणार ….
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडमधील शेकडो कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्यातील आरोपींना जेलची हवा खायला पाठवणार, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितले. आदित्य…

