मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून चाकुने वार
खेड, दि. २९ (पीसीबी) - मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाही चाकुने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना खेड मधील नाणेकरवाडी येथे रविवारी (दि.28) दुपारी घडली. याप्रकरणी…
सवाई गंधर्वप्रमाणे नृत्य गुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सव पुण्याचे वैभव ठरेल, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास
पुणे, दि. २९ (पीसीबी) - कोथरुडमधील नृत्यप्रेमींना आणि शास्त्रीय नृत्यकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून नृत्यगुरु रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात…
५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) - देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक…
वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने निषेध
पिंपरी, दि.२९ (पीसीबी)- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दांपत्य गुरुवारी, दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते.…
डॉ. संजीव ठाकूर यांची अटक टाळण्यासाठी भाजपच्या मंत्र्याच्या दबाव
पुणे, दि. २९ (पीसीबी) : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात त्याला सहकार्य करणारे ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करून अटक करण्याची परवानगी पोलिसांकडून राज्याच्या…
पश्चिम महाराष्ट्रातील ६८ लाख वीजग्राहक होणार ‘स्मार्ट’
पुणे, दि. २९ (पीसीबी) : नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीजवापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले…
आता मदराशांमध्ये कुराणसह रामायण शिकवले जाणार
डेहराडून, दि. २९ (पीसीबी) - उत्तराखंडमधील मदरशांमध्येही रामायण शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण शिकवलं जाणार आहे. रामायणाचा अभ्यासक्रम…
मुलाची आत्महत्या पाहून आई-वडिलांनी केले हे धक्कादायक कृत्य
ग्वाल्हेर, दि. २९ (पीसीबी) - मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच आणि त्याचा मृतदेह समोर दिसताच त्याच्या आई वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत शेजाऱ्यांना दोन ते तीन दिवस…
ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईल – मनोज जरांगे
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरुन संघर्ष सुरु झाला आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरुन हा संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सगे…
कृष्णानगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
निगडी, दि.29 (पीसीबी) - शुक्रवारी मोठ्या उत्साहात भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशभरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या खास प्रसंगी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित…

