निवडणुकीच्या वेळी गुंडांना तुरुंगातून सोडलं, दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) -- सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. जर आरक्षणावर तोडगा निघाला तर मग मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ का…

PCB Admin PCB Admin

विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून काँग्रेस भवनमध्ये प्रचंड राडा

पुणे, दि. ५ (पीसीबी) : विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अमिर शेख (वय ३५), भूषण रानभरे (वय…

PCB Admin PCB Admin

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जनता दरबार घेतला. या दरबारात नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यावर दानवे यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन…

PCB Admin PCB Admin

कामगाराने पळवले एक लाख रुपये

पुणे, दि. ५ (पीसीबी) - टाईल्स बसवण्याचे काम करणाऱ्या कामगाराने काम सुरु असलेल्या घरातून एक लाख दोन हजार रुपये चोरून नेले. पोलिसांनी त्या कामगाराला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी…

PCB Admin PCB Admin

… म्हणून फोडणीतून लसून होणार गायब

पुणे, दि. ५ (पीसीबी) : गेल्या काही वर्षांपासून भारतात लसणाचे उत्पादन कमी होत आहे. अधिकृत अंदाजानुसार, 2022-23 मध्ये उत्पादन 2.2 दशलक्ष टन होते, जे मागील वर्षी 3.5 दशलक्ष टन होते.…

PCB Admin PCB Admin

काँग्रेस पक्ष सर्व सामान्य नागरीक व कष्टकरी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल !: माजी गृह राज्यमंत्री आमदार रमेश बागवे

पिंपरी, दि.५ (पीसीबी) - केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. कामगार हा महत्वाचा घटक असून…

PCB Admin PCB Admin

नाशकात ८५० कोटींचे बेहिशेबी व्यवहार, सोनं, चांदी, रोकड असे घबाड…

नाशिक, दि. ५ (पीसीबी) : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी…

PCB Admin PCB Admin

रस्ता ओलांडताना महिलेला पिकपची धडक; महिलेचा मृत्यू

मोशी, दि. ५ (पीसीबी) - रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला पिकपची धडक बसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर, मोशी येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

शेअर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23 लाख 40 हजारांची फसवणूक

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून पैसे घेत त्याची 23 लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 या…

PCB Admin PCB Admin

मसाला पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला बेदम मारहाण

खेड, दि. ५ (पीसीबी) - मसाला पानाचे पैसे मागितल्याने चौघांनी मिळून टपरी चालवणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या मामाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील…

PCB Admin PCB Admin