महाआघाडीत विदर्भ-मराठवाड्यातील या आठ जागांवर तिढा कायम

bpcauthor bpcauthor
3 Min Read

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागेसाठी बैठकांवर बैठका होत आहेत. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरु आहे. बहुतेक जागांसाठीचा प्रश्न सुटला आहे. पण काही जागांसाठी अद्याप तिढा कायम आहे. तिन्ही पक्षांमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाकडे जाईल आणि कोणत्या जागेसाठी अद्याप चर्चा सुरु आहे हे आपण पाहुया..

तिन्ही पक्षांमधील जागावाटप
काँग्रेस- १४, शिवसेना ठाकरे गट- १७ (शिवसेना ठाकरे गट १५ + वंचित बहुजन आघाडी १ + स्वाभिमानी पक्ष १), राष्ट्रवादी काँग्रेस – ९, जागेवर तिढा कायम – ८

कुठल्या जागा कुठल्या पक्षाकडे असणार आणि तिढा कुठल्या जागांवर

१)रामटेक -तिढा कायम

२ )बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट

३) यवतमाळ वाशीम -शिवसेना ठाकरे गट

४)हिंगोली – तिढा कायम

५) परभणी -शिवसेना ठाकरे गट

६) जालना -तिढा कायम

७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट

८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट

९)पालघर -शिवसेना ठाकरे गट

१०) कल्याण – शिवसेना ठाकरे गट

११) ठाणे – शिवसेना ठाकरे गट

१२) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम

१३)मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट

१४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट

१५) मुंबई दक्षिण मध्य – तिढा कायम

१६) रायगड -शिवसेना ठाकरे गट

१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसना ठाकरे गट

१८) मावळ -शिवसेना ठाकरे गट

१९) शिर्डी – तिढा कायम

२०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट

Which seats will be held by which party congress ncp thackeray group maharashtra lok sabha seat sharing in mva
मोदींची सत्ता रोखण्यासाठी आंबेडकरांचा नवा फॉर्म्युला, मविआ मान्य करणार?
२१) कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट

२२) हातकणंगले – ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात

२३) अकोला – (वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार

२४) शिरूर – राष्ट्रवादी

२५) सातारा -राष्ट्रवादी

२६) माढा- राष्ट्रवादी

२७) बारामती -राष्ट्रवादी

२८) जळगाव -राष्ट्रवादी

२९)रावेर -राष्ट्रवादी

३०)दिंडोरी -राष्ट्रवादी

३१) बीड -राष्ट्रवादी

३२) अहमदनगर -राष्ट्रवादी

३३) अमरावती -काँग्रेस

३४) भंडारा – तिढा कायम

३५) चंद्रपूर -काँग्रेस

३६) गडचिरोली – काँग्रेस

३७) नांदेड -काँग्रेस

३८) लातूर -काँग्रेस

३९) धुळे -काँग्रेस

४०) नंदुरबार -काँग्रेस

४१)पुणे -काँग्रेस

४२) सोलापूर – काँग्रेस

४३)सांगली -काँग्रेस

४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस

४५) मुंबई उत्तर -काँग्रेस

४६)भिवंडी -तिढा कायम

४७) वर्धा- काँग्रेस

४८) नागपूर -काँग्रेस

Share This Article