देशाला खूप चांगल्या विरोधी पक्षाची गरज – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) - निवडणुकीचं वर्ष होतं काहीतरी नवं घेऊन समोर यायचं. आज विरोधी पक्षाची जी अवस्था झाली आहे ना त्याला सर्वाधिक कोण जबाबदार असेल तर काँग्रेस. काँग्रेसला…
दिलीप वळसेंंच्या विरोधात शरद पवार यांची बुधवारी मंचर शहरात जाहीर सभा
मंचर, दि. ५ (पीसीबी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे…
ज्ञानव्यापी मशिद नव्हे तर महाभारत काळातील लक्षगृह
नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) - ज्ञानवापी प्रकरणानंतर आता आणखी एका प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथील बद्रुद्दीन शाह मजार आणि लक्षगृह वादावर न्यायालयाने महत्त्वपुर्ण असा…
कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य – मोहन भागवत
आळंदी, दि. ५ (पीसीबी) - संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध,…
प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची होस्टेलमध्ये आत्महत्या
पुणे, दि. ५ (पीसीबी) - प्रियकर देत असलेल्या त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणीने कॉलेजच्या होस्टेल मधील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तीन ऑक्टोबर 2023 रोजी आयआयएमएस कॉलेजच्या मुलींच्या…
नौशाद शेखवर आणखी एक गुन्हा
रावेत, दि. ५ (पीसीबी) - दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आलेल्या नौशाद अहमद शेख (वय 58) याच्याविरोधात शनिवारी (दि. 3) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. शेख…
मोशी खान परिसरात भर दिवसा दगडाने ठेचून तरुणाचा खून
मोशी, दि. ५ (पीसीबी) - मोशी येथील नवीन खडी मशीन रोडवर एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 5) दुपारी घडली. भर दिवसा तरुणाला दगडाने ठेचून मारण्यात आले…
शिरगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाचा दारूभट्टीवर छापा
पुणे, दि. ५ (पीसीबी) - अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरगाव येथे दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 4)…
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; विवाहितेने संपवले जीवन
चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहित महिलेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सन 2020 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदनगर…
शिवी देऊ नको म्हटल्याने दहा जणांची सात जणांना मारहाण
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पिंपरी मधील नेपाळी मार्केट येथे शनिवारी (दि. 3) रात्री दहा जणांनी मिळून सात जणांना मारहाण केली. शिवीगाळ करू नको असे म्हटल्यावरून हा वाद पेटला. मोहम्मद…

