चाकण, दि. १२ (पीसीबी) – एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीन विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शनिवार (दि.११) दाखल करण्यात आला असून सध्या मतीन सय्यद हा अणखी एका बलात्कार प्रकरणात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Home Notifications एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक मतीन सैय्यद यांच्यासह तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात बलात्काराचा...