Notifications सावधान: हिंजवडीतील वाहतूक व्यवस्थेत बदल By PCB Author - April 12, 2019 0 473 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – हिंजवडी येथे शिवाजी चौक ते इंडियन ऑइल पेट्रोल पंपा दरम्यान वाकड रस्त्याच्या बाजूने भूमिगत सांडपणी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीमध्ये ३० मे पर्यंत बदल करण्यात आले आहेत.