श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी दिव्य मराठीचे मंगेश फल्ले

1 Min Read

पुणे दि .२९ ( पीसीबी ) –, पुणे श्रमिक पत्रकार संघ २०२५-२६ या वर्षाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी सकाळचे ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी दिव्य मराठीचे मंगेश फल्ले तर खजिनदार पदी केसरीचे दिलीप तायडे, उपाध्यक्ष पदी राजा गायकवाड (महाराष्ट्र टाईम्स), सागर आव्हाड (साम टीव्ही) निवडणून आले आहेत. तर चिटणीस पदी तनिष्का डोंगरे (सकाळ) आणि निलेश चौधरी (पुण्यनगरी) यांची निवड झाली आहे.

कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे

लक्ष्मण खोत (भास्कर)
राजाराम पवार (सामना)
दत्ता अढागळे (सामना)
अतुल चिंचली (लोकमत)
नरेंद्र साठे (सकाळ)
आशिष देशमुख (पुढारी)
समीर सय्यद (नवभारत)
विक्रांत कुलकर्णी (प्रभात)
तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाईम्स)
सज्जाद सय्यद (ई मराठी)

Share This Article