इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
360

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी भाजपचे   पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत आज (रविवार) भाजपमध्ये प्रवेश केला.   १९९८ मध्ये त्यांना पद्मभूषण आणि २००९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. केरळमधील तिरुअनंतपूरम येथे राहणारे माधवन यांनी १९६६ मध्ये केरळ विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातून त्यांनी प्रशिक्षण घेतले.