तारिक अन्वर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार ?   

0
350

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर  काँग्रेसमध्ये पुनरागमन करण्याची  शक्यता आहे. त्यावेळी केलेल्या चुकीची मला जाणीव झाली आहे. काँग्रेस हा आमचा स्वाभाविक मित्र आहे, असे त्यांनी  सांगून राजीमाम्यावर आता फेरविचार केला जाणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमध्ये  घरवापसी  करण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.