शिवसेना नेते संजय राऊत यांचे नवे ट्विट; कुणाला सुनावलं?

0
445

मुंबई, दि.३ (पीसीबी) – राज्यात शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची शायरीतून शालजोडे मारण्याची मालिका सत्तास्थापनेनंतर सुरूच आहे. संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शेर ट्विट केला आहे.