वाकड पोलीस ठाण्यात शहिदांना मानवाधिकार संघटनेच्या वतीने आदरांजली

0
416

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – वाकड पोलीस ठाण्यामध्ये मानवाधिकार संघटनेच्या वतीने मुंबईतील २६-११ हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, महासचिव अविनाश रानवडे, कार्याध्यक्ष विकास कांबळे, दिलीप टेकाळे, संघटक मुनीर शेख, सचिव सतीश नगरकर, लक्ष्मण दवणे आदी उपस्थित होते.

तर वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, उपनिरीक्षक संगिता गोडे, संजय सरकाळे, हवालदार सुदर्शन कापरे, बाळासाहेब पन्हाळएष ऱआझऊ शेळके,  तुषार साळुंखे, कमल इथापे, आर.एस.सेलुकर, निता जाधव, स्वप्नाली काळवे, दिपिका अलवर, श्रुती सोनवणे, रोहिणी सुर्यवंशी आदी उपस्थित होते.