रावेत येथील मधुकर भोंडवे यांचे निधन

0
618

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – रावेत येथील हभप मधुकर सहादू भोंडवे (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी (दि.२७) सकाळी ८.३० वाजता रावेत येथे पवना नदीकाठी दशक्रिया विधी करण्यात येणार आहे.