महेश सांस्कृतिक मंडळा च्यावतीने निगडीतील स्मशानभूमीला स्टीलची तिरडी भेट

0
558

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) –  मुरलीधर सारडा यांच्या संकल्पनेतून  दिवंगत  द्वारकदास श्रीकिसन सारडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ  महेश सांस्कृतिक मंडळा च्यावतीने निगडी येथील स्मशान भूमीत स्टीलची तिरडी भेट देण्यात आली.  

सर्व धर्मियां साठी स्टील च्या तिरडीचे  लोकार्पण  नुकतेच  करण्यात आले.  याप्रसंगी  नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे,  महेश सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष  गोविंद दरगड, सचिव अशोक जाखेटे, सतीश सोमाणी, शिरीष मनुधने, अजय लढ्ढा ,सुशील सारडा, युवा आणि महिला समिती कार्यकर्त्यांच्या  उपस्थित होते.