भोसरीत ज्यूस विक्रेत्याचा धारदार शस्त्राने वार करुन खून

0
477

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका ज्यूस विक्रेत्याचा  खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयासमोर असलेल्या मैदानातून उघडकीस आली.