बेसिलोना हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी कोरोनामुक्त महाराष्ट्र अशी रांगोळी काढून महाराष्ट्र दिन साजरा केला

0
855

पिंपळे गुरव येथील बेसिलोना हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कोरोनामुक्त महाराष्ट्र अशी रांगोळी काढून १ मे साजरा केला.

परिसरातील हाऊसिंग सोसायट्यांमधूनही तो चर्चेचा विषय होता. टाळेबदी संपेपर्यंत सर्व सभासदांनी आपल्या घरातच थांंबायचे, सरकारचे आदेश पाळायचे, जेष्ठांची काळजी घ्यायची असा निर्धार करण्यात आला.