बच्चू कडूनी घेतली मंत्रिपदाची शपथ, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण ,पाहा व्हिडिओ

0
359

मुंबई, दि.३० (पीसीबी) –  महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. मंत्रिमंडळातील ३६ जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.यामध्ये अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडूनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढणार नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे.