पिंपरीत पंतप्रधान मोदी यांचा फोटो घाणेरड्या पध्दतीने एडिट करुन सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
371

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवुन सन्मान करत असतानाचा फोटो अत्यंत घाणेरड्या पध्दतीने एडिट करुन तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.२५) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.