पिंपरीगावातील रूक्मिणी खराडे यांचे निधन

0
1505

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरीगावातील रूक्मिणी खराडे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पीसीएमटीचे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक सुदामराव धोंडीबा खराडे यांच्या त्या पत्नी होत