पबजी गेम खेण्यासाठी नवी मोबाईल घेऊन न दिल्याने तरुणाची अत्महत्या

0
461

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – पबजी गेम खेळण्यासाठी नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास मुंबई कुर्ला नेहरुनगर परिसरात घडली.