पंतप्रधान मोदी आणि शाह यांची हत्या का केली नाही?

0
537

तमिळनाडू, दि.२ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी आणि शाह यांची अजून हत्या का करण्यात आली नाही, से तामिळ लेखक नेल्लई कन्नन यांनी २९ डिसेंबर रोजी तामिळ लेखक नेल्लई कन्नन यांनी २९ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध करत असताना  एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. 

या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तामिळनाडूमधील पेरंबलूर येथून त्यांना अटक करण्यात आली आहे.