‘त्या’ फेसबुक पोस्टमुळे रंगली चर्चा

0
392

मुंबई, दि.१ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत का? या चर्चेला उधाण आले आहे. याचं कारणही तसेच आहे. संजय राऊत यांनी लिहिलेली एक फेसबुक पोस्ट

Gepostet von Sanjay Raut am Dienstag, 31. Dezember 2019