“…तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”; रामदास कदमांवर निलेश राणेंची घणाघाती टीका

0
627

मुंबई, दि.१ (पीसीबी) – “रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टिका केली.