”क” वर्गातून भारतीय जनता पार्टीचे प्रदीप कंद विजयी..

0
220

पुणे, दि. ४ (पीसीबी) – ​पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ जागांवरील आज मतमोजणी होत असून क वर्गाचा निकाल हाती आला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत क वर्गातून जनता पार्टीचे प्रदीप कंद विजयी झाले आहेत. तर सुरेश घुले यांचा पराभव झाला आहे.

 

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या

आहेत. तर ७ जागासाठी २ तारखेला मतदान पार पडले होते.