“उद्धव ठाकरे कोणत्याच ठाकरेंसारखे दिसत नाही…..तरीही…’’

0
457

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद आता थेट शिवाजी महाराजांच्या वंशजांपर्यंत पोहचला आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत,” असा टोला लगावला. मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे कोणत्याच ठाकरेंसारखे दिसत नाही तरी आम्ही कधी काही बोललो नाही,” असा टोला राणेंनी ट्विटवरुन लागावला आहे.